STORYMIRROR

Bhavana Gandhile

Others

3  

Bhavana Gandhile

Others

मन

मन

1 min
314

मन रमते पावसात

जसे हिरव्या दिवसात..!


मन आनंदी पाखरु

फिरे तरु दर तरु..!


मन होऊन बेभान

जणू आनंदी उधान..!


मन सुरम संगीत

जुळे पाखरांची प्रित..!


मन फुलणारा गंध

जसा नाविन्याचा बंध..!


मन हिरवी चाहुल

हर्षाचे पहिले पाऊल..!


साहित्याला गुण द्या
लॉग इन