STORYMIRROR

Sushama Gangulwar

Others

3  

Sushama Gangulwar

Others

मन मैत्र

मन मैत्र

1 min
214

मनाहून श्रेष्ठ 

मैत्र असा कोण 

सुख व दुखःची 

मनालाच जाणं........


स्वतःच स्वतःशी 

बोला हळुवार 

मन मैत्र खरा 

जाणतो तो सारं......


मनाला नेहमी 

हसत ठेवावे 

जिवलग मैत्र 

मनास मानावे.....


सदैव रहावे 

मन हॆ प्रसन्न 

जीवन होईल 

आपुलेची धन्य....


मनाशी मानवा 

कर गट्टी पक्की 

जगतात सुखी 

राहशी तू नक्की......



साहित्याला गुण द्या
लॉग इन