मन माझे भिजले
मन माझे भिजले
1 min
463
धुंद पावसात
मन माझे भिजले
वाटलं मला तू
हळूच माझ्या जवळी यावे
धुंद पावसात
मन माझे भिजले
वाटलं मला तू
हळूच माझ्या जवळी यावे