STORYMIRROR

AnjalI Butley

Others

3  

AnjalI Butley

Others

मखमली घडी

मखमली घडी

1 min
387

तळ्यात मळ्यात करत

पोहचली मी इथवर


थोडे विसावेसे वाटले

पण धजले नाही मन


सभोवती नुसता पसारा होता

वाट कशी काढावी पुढे जाण्यास 


हळुच पाउल पुढे टाकले

पडले ते मखमली घडीवर


पुढचे पाउल पडतच गेले

थेट घेऊन गेले स्वर्गातच


Rate this content
Log in