STORYMIRROR

Tukaram Biradar

Others

2  

Tukaram Biradar

Others

मित्रता

मित्रता

1 min
81

मित्रासोबत अशी मैत्री कर,

दु:खात सहभागी हो,

दुसरे कितीही नावे ठेवले तरी,

तू तुझी जबाबदारी ठेव,

वेळ येईल काम पडेल,

पहीला तुझी बारी ठेव,

संकटे तर येणारच,

संकटाला सामोरे जा,

यश मिळेल ना मिळेल,

प्रयत्न सुरू ठेवा,

मित्रता जाग्रत ठेवा,

 कशाचीही आशा न ठेवता....... 


साहित्याला गुण द्या
लॉग इन