मिलन...
मिलन...
1 min
513
येण्याच्या प्रतीक्षेत तुझ्या
मी आजही जळत आहे...
मिलनाच्या आपल्या घडीला
मी आजही कुरवाळत आहे...
येण्याच्या प्रतीक्षेत तुझ्या
मी आजही जळत आहे...
मिलनाच्या आपल्या घडीला
मी आजही कुरवाळत आहे...