STORYMIRROR

Tukaram Biradar

Others

3  

Tukaram Biradar

Others

मिळाला का आशिर्वाद ?

मिळाला का आशिर्वाद ?

1 min
250

घातली अंघोळ मूर्ती ला,

पूजा केली दगडाची,

उपवास केला सोमवारी,

तुम्ही पायी गेला वारीला,

प्रार्थना केली देवाला,

दक्षिणा मात्र पुजाऱ्याला,

एवढं सगळं करुन सुदधा,

भेटला नाही देव तुम्हांला,

नाही भेटत दगडातला देव,

त्याला स्वत:च्या मनात ठेवा,

नका करु दान पुजाऱ्याला,

थोडे पैसे देऊन बघा झोपडीतल्गया गरिबाला, तो आशिर्वाद देईल तुम्हाला...... 


साहित्याला गुण द्या
लॉग इन