STORYMIRROR

Tukaram Biradar

Others

3  

Tukaram Biradar

Others

मी

मी

1 min
352

मन कधी सागराच्या लाटावर

तर कधी किनारी तटावर

एकटेच अस्थिर वाक्यासारखे  

कोसळणाऱ्या् ताऱ्यासाखे

ना माझे कुणी ना मी कुणाचा

ना सावलीचा ना त्या उन्हाचा

 जगण्याही माझा चढ उतार

जातो आहे पाऱ्यासारखे...


साहित्याला गुण द्या
लॉग इन