मी सुपरमॅन
मी सुपरमॅन

1 min

122
आक्षी, शिंका आली सांगायची घाबरगुंडी उडाली.
खो खो खो खोकला आला, म्हणे बाबा तू बाजूला हो जरा.
कफा रे कफा, तू फिरकू नको बाबा.
हात म्हणे मी धून धून थकलो अरे.
डेटॉल म्हणे, मी सुपर मॅन झालोय बरे.
घसा बोले मी शीणलोय गरम पिऊन सारे.