STORYMIRROR

Sonam Thakur

Others

3  

Sonam Thakur

Others

मी सागर अथांग

मी सागर अथांग

1 min
235

कुठे गोड कुठे खारट

कुठे गोड कुठे खारट

बदलत असते माझी चव 

लोकं मात्र मलाच म्हणतात बेचव.....


मी जाणत नाही गुंड साधू संत

मी मानत नाही धर्म जाती पंथ


जपून वापरा मला मानावांनो

मी प्रत्येकाची भागवतो तहान

माझ्या उदरातील जल आहे 

पृथ्वीवरील अमूल्य अमृत महान.......


कधी बनतो मी मायेच्या अश्रूंचा झरा

कधी बनतो मी मायेच्या अश्रूंचा झरा.....


माझ्यामुळेच बरस्तात इथे पावसाच्या धारा.......

विश्वातील पाऊण भाग राहिलोय जरी मी व्यापून 

तरी कदर करा आणि वापरा मला जपून........


जन्माची जाणीव होऊन फेडा विधात्याचे पांग

एवढीच विनवणी माझी जरी मी सागर अथांग

जरी मी सागर अथांग

जरी मी सागर अथांग.......



साहित्याला गुण द्या
लॉग इन