STORYMIRROR

Pallavi Udhoji

Others

3  

Pallavi Udhoji

Others

मी माझा विसावा शोधला

मी माझा विसावा शोधला

1 min
207

आज वय माझं झालं

हात पाय कापतात


थोडा विसावा घेतो

ह्या निराधार आयुष्यात


होते घरटे माझे सुंदरी

त्यात पिल्ले असे माझे सुखी


नियतीने डाव माझ्यावरी घातला

पिल्लांना मी अडगळ वाटलो


माझ्या नशिबी हेच होते

वाट्याला आला माझा हा विसावा


इथले घरटे सोसून पहावं

पुसले डोळे माझे मी


आज हिशोब माझा पूर्ण झाला

इथे मी माझा विसावा शोधला


Rate this content
Log in