मी चिंब भिजले होते
मी चिंब भिजले होते
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
1 min
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
11.8K
सजवत होते मला
मी शांत निजले होते
अश्रूच्या ह्या गर्दीत
मी चिंब भिजले होते
सजवत होते मला
मी शांत निजले होते
अश्रूच्या ह्या गर्दीत
मी चिंब भिजले होते