STORYMIRROR

Kranti Shelar

Others

3  

Kranti Shelar

Others

मी आहे तुझ्यासोबत...

मी आहे तुझ्यासोबत...

1 min
924

अडथळ्यांची चिंता करु नकोस कधी तू

कारण त्याला सामोरे जाण्यासाठी मी आहे तुझ्या सोबत! 


जीवनातल्या दुःखाची पर्वा करु नको तू

कारण त्यावर मात करण्यासाठी मी आहे नेहमी तुझ्यासोबत! 


आयुष्याच्या कोड्यांची चिंता नको करू कधी

कारण ती सोडवायला मी आहे तुझ्यासोबत! 


ध्येय गाठताना कोणी काय म्हणेल याचा विचार नको तू

कारण त्यांना उत्तर द्यायला मी आहे तुझ्यासोबत!


साहित्याला गुण द्या
लॉग इन