STORYMIRROR

Varsha Shidore

Others

3  

Varsha Shidore

Others

म्हणुनी कवडसा मागितला...

म्हणुनी कवडसा मागितला...

1 min
443

आतल्या आत पोखरणाऱ्या मनातल्या वेदनांना 

आज धाडसाने शेवटी आरसा दाखवला... 

कुणाच्या असण्याची गरज वाटली भावनांना 

म्हणुनी आधाराचा कवडसा मागितला...


Rate this content
Log in