STORYMIRROR

Savita Kale

Others

4  

Savita Kale

Others

महाराष्ट्राची संस्कृती

महाराष्ट्राची संस्कृती

1 min
142

ध्यास नवा, गंध नवा

रम्य तिची आकृती

सर्वांना भुरळ तिची

अशी महाराष्ट्राची संस्कृती

परस्रिला मातेसमान

शिवबाने मानले

स्रियांचा सन्मान

सकलजना शिकवले

मातीलाही जिथे काळी आई म्हणती

अशी ही पावन महाराष्ट्राची संस्कृती।।

धर्म, पंथ, संप्रदाय

भाषेची विविधता

एकसंघ दिसती

हार तिचा गुंफिता

गळ्या तिच्या अनमोल रत्न हे शोभिती

अशी ही सुंदर महाराष्ट्राची संस्कृती।।


Rate this content
Log in