महाराज
महाराज
1 min
445
घेतली ज्यांनी स्वराज्याची
हाती अपुल्या सूत्रे
रयतेच्या रक्षणासाठी
सदा दक्ष राहिले तेच महाराज अपुले ।।1।।
होता जनता दरबारी
न्याय सर्वां एकसमान
ना कोणी लहान ना महान
तेच शिवबा अपुले महान ।।2।।
आली कैक आव्हाने
परकीय मोगलाईची
पीडलेल्या रयतेला होता
एकच तो आधार तोच जाणता राजा महान ।।3।।
