STORYMIRROR

DNYANESHWAR ALHAT

Others

2  

DNYANESHWAR ALHAT

Others

मदमस्त निसर्ग

मदमस्त निसर्ग

1 min
505

सुटलाय गार मंद मंद वारा 

पावसाचा होत आहे मस्त मारा

फुलला बघा कसा मोराचा पिसारा

उजळला आहे निसर्ग सारा


Rate this content
Log in