मैत्रीच्या आड
मैत्रीच्या आड
1 min
195
ये तीन तिघाडा काम बिघाडा
नको आमच्या मैत्रीच्या आड येऊ...
खेळता दिसता मैना
आनंदुन जाई मन...
झाडावर बसलेला कावळा काव काव करता
टाळ्या वाजवत पाव्हणे येणार घरात करू...
खेळता खेळता मांजर जाई आडवी
रंगतदार सामनाचे भांडणात होई रूपांतर...
एक ना दोन गंमतदार समजुती
खेळताना मैत्री आड आणण्यास असे सदा संगती
