मैत्री
मैत्री
1 min
150
मैत्री एक नात असं निःस्वार्थ
नसतो जिथे कोणताही स्वार्थ
होते अनोळखी व्यक्ती आपली
बनते कायमची सुखदुःखाची सोबती
जिवाभावाचं अन् आपुलकीचं
नातं हे रक्ताच्याही नात्यांच्या पलिकडचं
मैत्री आपली झऱ्यासारखी निर्मळ
अन् कोहिनूर हिऱ्यासारखी दुर्मिळ
नातं मैत्रीचं हे अमृताहून गोड
जगात नाही ज्याला कशाची तोड
