STORYMIRROR

Priyanka Pawar

Others

4  

Priyanka Pawar

Others

मैत्री

मैत्री

1 min
290

मैत्री तुझी - माझी 

जणू नारळ आणि पाणी 


मैत्री तुझी - माझी 

जसे तूप आणि लोणी 


मैत्री तुझी - माझी

हळद आणि कुंकवाची जोडी 


मैत्री तुझी - माझी 

पिझ्झा आणि बर्गर भारी 


मैत्री तुझी - माझी 

दिवस अन् रात्र न्यारी 


मैत्री तुझी - माझी 

जसे पणती अन् वात 

एकमेकांना देई, आयुष्यभराची साथ


Rate this content
Log in