STORYMIRROR

ANJALI Bhalshankar

Others

3  

ANJALI Bhalshankar

Others

माय मराठी

माय मराठी

1 min
139

 सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातुन घुमतो नाद मराठी.

सिंधुदुर्ग, जंजीऱ्याची गरीमा जपतो नाद मराठी.

लाल मातीच्या कणाकणातुन अंकुरते बीज मराठी.

चहुकडे निनिदतो स्वरसंचार मराठी

 अटकेपारच्या क्षितीजावरही चमकतो तारा मराठी

  स्वराज्य रक्षणया नसनसातून सळसळली माय मराठी

कुसुमाग्रजांच्या शब्दाशब्दातून ऊमटतो अभिमान माय मराठी

सारस्वतांच्या लेखणीतून ऊजळते माय मराठी

 जशी आईच्या गर्भातून नव्याने रोज जन्म घेते माय मराठी


Rate this content
Log in