माय मराठी
माय मराठी
1 min
321
वरण-भात वर तुपाची धार
हीच ज्यांची ओळख असे
साता-समुद्रापार त्या ओठी
माय मराठी नित्य वसे।
