STORYMIRROR

SHUBHAM KESARKAR

Others

3  

SHUBHAM KESARKAR

Others

माय मराठी !!

माय मराठी !!

1 min
490


सुंदर भाषा ही हृदयातली

सर्वांना जोडून ठेवणारी

माय मराठी माझी माऊली

काव्य गद्यात मज भावली

विविध रुपात ही सजली!!धृ!!


बोलावे तितके थोडे फार

शब्दांचे विविध हे प्रकार

एकछंद एकनिष्ठ फार

साहित्यिकांचे प्रेरणास्थान

प्रत्येक शब्दांची तिला जाण!!१!!


कथा , काव्य , कादंबरी पहा

श्रीमंती मराठीची ओळखा

ह्या मातीचे सुपुत्र बना हो

लिखाण करा लिहित रहा

शब्दांची ही माळ गुंफा हो!!२!!


Rate this content
Log in