माय मदर टेरेसा...
माय मदर टेरेसा...
1 min
256
गोरगरिबांची कैवारी महान कीर्तिवंत
मदर टेरेसा पीडितांची मायाळू माऊली...
साधू संतासमान थोर गुणी रे उपजली
निस्वार्थ, निर्धारी भावुक विचारांची सावली...
नाही कधी जात, पात, धर्म सेवेत आडवा
कर्तव्याची देण परमेश्वरी समाज सेवा...
भाग्य कुष्ठरोग्यांचे हातभार माणुसकीचा
साऱ्या जगी वाटे वारसा जनसेवेचा हेवा...
