STORYMIRROR

Rahul Salunke

Others

4  

Rahul Salunke

Others

माय माझी माती.

माय माझी माती.

1 min
696

जन्मआधी पोसते माता....

जन्मानंतर पुढे माय माती.

एक नाळ तुटताच.....

श्वास गुंफतात नाती.


सारा जन्म गुंफत असतांना...

किती पिकवायचे मोती.

एक सर तुटताच.......

पांगतात सर्व नाती - गोती.


कधी कुणीपर्यंत जपायची...

नातीगोती?..शेवटी होते...

आयुष्य माती माती...

देहाचीही होते माती.


उंच उडा आकाशात....

पण ठेवा पाय मातीवर.

शेवटी एकच ती माती..

प्रत्येकाची तीच माय-बाप.


Rate this content
Log in