STORYMIRROR

Hemant Patil

Others

3  

Hemant Patil

Others

मावळा

मावळा

1 min
940

शूर मराठा मावळा

महाराजांच्या लढाईत शूरपणा दाखवत लढला

म्हणूनी तो तलवार बाजी मारत लढला

म्हणूनी तो मराठा मावळा झाला


मोठा पराक्रम करत

ढाल तलवार फिरवत शत्रुवर तुटून पडला

दांडपट्टा फिरवत शत्रुला

फिरवून परतवुनी लावले बाजी मारत लढला


साहित्याला गुण द्या
लॉग इन