STORYMIRROR

Tukaram Biradar

Others

3  

Tukaram Biradar

Others

माऊली (आई)

माऊली (आई)

1 min
178

जणी माऊलीसारखे कोण आहे,

 जिचे धर्मांतराचे ऋण आहे,


असे ऋण ज्यास व्याज नाही,

त्या ऋणाविण जीवनास साज नाही,


जिच्यासारखे कौतुके बोल नाहीत,

जिच्या जगी तोड नाही,


तिचे नाव जगात आई,

आई एवढे कशालाच मोल नाही


साहित्याला गुण द्या
लॉग इन