STORYMIRROR

Nandini Menjoge

Others

4  

Nandini Menjoge

Others

मातृत्व

मातृत्व

1 min
307

एक संकल्पना....

प्रत्येक ते नातं आहे जे मनाचा ध्यास घेते...

अलगद साथ देते....

स्नेहास वाचा देते....

कापऱ्या जीवाला धीर देते ... 

अशी सुंदर कल्पना...

"श्वासाची चेतना अन चेतनेचा अविभाज्य घटक आहे "... 

ज्या नात्याला नावाची किंवा रक्ताची गरज नाहीय ना....

ती रम्य रम्य पाऊलवाट आहे ...

कित्त्येक भावभावनांच मातृत्व जेथून मनोमन उत्फुर्त उमलून येतं ना,

त्या भावनेची एक सुंदर सोनेरी झळा आहे...

"आई "


Rate this content
Log in