STORYMIRROR

angad darade

Others

3  

angad darade

Others

मातीत ला मी

मातीत ला मी

1 min
139

मातीत लाच मी 

मातीत च जायचय 

मातीचं घरं बांधून 

मातीत च रहायचं 


माती माती होनार 

जीवना ची सारी 

माती च जन्म म्रूत्यू ची 

सदा होते वारी 


शरीर हे साऱ्यांनचे 

माती चीच धन 

मेल्यावरती सारं 

मातीत च मिसळण


मातीत लाच मी 

मातीत च जायचय 

माती माती होनार एकदिवस

मातीतच मिसळायचय 


मातीशी ही नाळ माझी 

मातीचं मज नेहनार 

मातीतला च मी 

मातीतच जानार 


Rate this content
Log in