STORYMIRROR

Deepa Vankudre

Others

4  

Deepa Vankudre

Others

मास्क

मास्क

1 min
699

तोंडावर मास्क लावणे 

गरजेचे आता झाले 

शेकहँडवरून साहेब 

कसे नमस्तेवर आले!


Rate this content
Log in