STORYMIRROR

Tukaram Biradar

Others

3  

Tukaram Biradar

Others

मारोती मंदिर

मारोती मंदिर

1 min
177

बघता बघता मारुतीचे मंदिर आले,

किती तरी मनाचे समाधान झाले,


चाकाचे झाड दिसले आम्हा स्पष्ट,

पहा कितीतरी उंच ते झाड,


त्या फुलांचा सुगंध फार छान,

माझी नजर गेली त्या फुलाकडे,


सुगंध आला पाहून आठवण येते

माझ्या ताई आणि आईची


साहित्याला गुण द्या
लॉग इन