Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Pratibha Bilgi

Others

5.0  

Pratibha Bilgi

Others

मानवधर्म

मानवधर्म

1 min
312


जीवनातल्या या विचित्र घडामोडी

सुख - दुःख , उणिवा , मूल्ये देव जोडी 

या घडामोडींतून योग्य मार्ग जो काढी 

तोच या भवसागरातूनी पार पडी 


असते सगळ्यांना मृगजळाची मोडी 

मनुष्य धावे शोधीत जे नाही त्याच्या गाठी 

उठे पडदा डोळ्यांवरूनी , उलगडतात जेव्हा कोडी

मिळत नाही मौका प्रत्येकाला , चुका सुधारण्यासाठी


अशाच असतात वाटा आयुष्याच्या नागमोडी

सांभाळायची हरेक नाती खरी वा खोटी

वेळ पडल्यास द्यावी लागते , परीक्षा त्याच्यासाठी

नाहीतर गमवावी लागतात माणस , आयुष्य भरासाठी


नाकी नऊ येती , सोडवता गुंतलेल्या कडी 

योग्य वेळेची वाट पाहता संपून जाते घडी

विश्वास , प्रेम , उदारता , वात्सल्याने माणसे जोडी

कधीतरी वेळ शोधा किंचित मानवधर्मासाठी 



Rate this content
Log in