Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Tukaram Biradar

Others

3  

Tukaram Biradar

Others

माणूस

माणूस

1 min
183


आहे भक्ती माझी त्या परमेश्वरावर, 

सृष्टी केली निर्माण त्यांनी, 

सगळं आहे तिथे काहीच नाही उणे,

नीतीने वागला माणूस तर, 

कीर्ती त्याची निर्माण होईल, 

नीती सोडला तर काडीचाही आधार न मिळेल, 

परमेश्वराची कृपाच अशी आहे.. 

आज माणूस माणसात राहायला नाही,

कामापुरता देव देव करतो, 

दिखाऊ भक्ती सर्वत्र दाखवतो,

 स्वार्थ आपला साध्य करतो, 

त्या स्वार्थासाठी इतरांची मने दु:खावतो..... 


Rate this content
Log in