माणूस का जगतो
माणूस का जगतो
1 min
368
माणूस का जगतो
पडला एकदा प्रश्न मनी
कोणी म्हणे पोटासाठी
कोणी म्हणे लेकरासाठी
वेगवेगळे उत्तर मिळे माझ्या ह्या प्रश्नावर
जगून जगून इथं माणूस मरती
पण सुरू होण्याआधी संपते माणसाची कहाणी
उरत काय तर फक्त डोळ्यातील पाणी
सगळे बंधन तोडून येता ह्या घरी
माईक ना प्रीती उरते ती फक्त कर्मकाहणी
गंध ना कळे त्याला बोचता काटे मनावरचे
अरे सगळे सोडूनी जीव ओतला तुझ्यावरी
शेवटी काय तर उरते फक्त माझ्या डोळ्यातील पाणी
