STORYMIRROR

Meenakshi Kilawat

Others

3  

Meenakshi Kilawat

Others

माझ्या प्रितीचा खुलासा"

माझ्या प्रितीचा खुलासा"

1 min
248

गुंतागुंतीच्या भव्य प्रश्नावर  

वार्ता नगर गावात झाल्या

परंतू कोणी केला नाही इथे

माझ्या प्रितीचा खुलासा...


आली वादळेही येथे किती

दिसत होती अती भयंकर 

धुमश्चक्री निनादली आणि

बेभान सुटलेलं मोकाट वार ...


येता जाता होतो मजला

असंख्य पावलांचा आवाज

झोपी जाते तेव्हा या रात्री

दश दिशांनाही पाहिजे सावज...


कितीदा लढवायचं कुणाला

सिद्ध मी कसा करू स्वतःला

विसरून आता भेदभाव सारे

स्मरणात ठेव सवाली हवाला...


साहित्याला गुण द्या
लॉग इन