तुझ्या प्रितीचा गुलाब, मनी फुलवितो आशा जाऊ नको दूर, मनाची होईल निराशा तुझ्या प्रितीचा गुलाब, मनी फुलवितो आशा जाऊ नको दूर, मनाची होईल निराशा
तसा नव्हताच कोणता मुद्दा त्याच्या मनाच्या स्वीकृतीचा..!! तसा नव्हताच कोणता मुद्दा त्याच्या मनाच्या स्वीकृतीचा..!!
आली वादळेही येथे किती दिसत होती अती भयंकर आली वादळेही येथे किती दिसत होती अती भयंकर
क्षण सुख दुःखाचे येती जाती, आसवासोबत हवा थोडा हसा क्षण सुख दुःखाचे येती जाती, आसवासोबत हवा थोडा हसा