माझ्या मनातील भावना
माझ्या मनातील भावना
1 min
421
माझ्या मनातील भावना त्यांना आपसूक समजतात.
मूक होऊन शब्द मग आपोआप कागदावर उमटतात.
ते माझे सखे सोबती,सहचर माझे.
सुख असो दुःख कायम सोबत करतात.
माझ्या प्रत्येक भावनेला परिपूर्ण अर्थ देतात.
लपवावी लागत नाही मला मनातील भावना.
मी ही रिक्त होत जाते,शब्द लेखणीतून मांडताना.
