माझ्या लहानपणी...
माझ्या लहानपणी...
माझ्या लहानपणी होते उनाड दिवस
भातुकलीचा खेळ, चुरमुरे आणिि
फुटाण्यांंची करायचे भेेळ
एक रुपयात एक तास
भाड्याने सायकल घेऊन शिकायचो
कोजागिरी पौर्णिमेला जागुन
भुलाबाई चे गाणे गायचो
माझ्या लहानपणी black & whiteटिव्ही
स्कूल चलेे हम आणि
मिले सूर मेरा तुम्हारा एका
सुरात गायचो
एका हाताने अंंतर घ्या
खणखणीत आवाज
आमच्या बाईंचा
भारत माझा देश आहे
आणि
तुम्ही हो. माता पिता तुम्ही हो
चा
सुर
शाळेभर
घुमायचा
लहानपणी
उन्हाळ्यात
सुट्टी आणि
मामाचे गाव
हे
ठरलेले
बैलगाडी
वरून
शेतात
जायचे
बांंधा
वरून
पळत
सुटायचे
माझ्या लहानपणी
वाटे
लवकर
मोठे व्हावे अभ्यासाच्या
त्रासातून
लवकर
मोकळे व्हावे
आता वाटते
लहानपण
परत
यावे
मैत्रिणींनी
सोबत
झिम्मा फुगडी
लगोरी
खेळायला
जावे
पुन्हा
यावा
तोच
रविवार
रंगोली
मोगली
आणि
चंद्रकांत
घेऊन
