STORYMIRROR

Tukaram Biradar

Others

3  

Tukaram Biradar

Others

माझं माझं

माझं माझं

1 min
191

मोह नसावा पैशाचा,

गर्व नसावा रुपाचा,

झोपडी का असेना,

तिथे घास असावा सुखाचा,

तरच जीवनाला अर्थ,

नाही तर सर्व व्यर्थ,

एकदाच जन्म..... एकदाच मरण,

 येणार उघडा..... जाणार उघडा,

अरे माणसा काय म्हणतो माझं, माझं,

इथे काहीच नाही तुझं..... 


साहित्याला गुण द्या
लॉग इन