STORYMIRROR

Yogita Takatrao

Others

4  

Yogita Takatrao

Others

माझं आकाश

माझं आकाश

1 min
497


मिळेल का मला ?

माझे मोकळे आकाश 

उत्तुंग अन् अफाट 

बांधेन स्वप्नांचे महाल


घेईन गगन भरारी

प्रयत्नांच्या शिडीने

मेहनतीने होईल 

आकाशही ठेंगणे


होऊन अजाण बालक

सफर आकाशात करेन

नभी गवसणी घालून 

विजय मी प्राप्त करेन


Rate this content
Log in