माझी सखी
माझी सखी
1 min
374
असावी एखादी अशी मैत्रीण
जीवाला जीव देणारी
नेहमी साथ देणारी
असावी एखादी अशी मैत्रीण
जी मनातलं जाणणारी
जी मनाला समजणारी
असावी एखादी अशी मैत्रीण
वेळ पडतात रागावणारी
असावी एखादी अशी मैत्रीण
दुःखात सोबत करणारी
असावी अशी मैत्रीण नेहमी साथ देणारी
