STORYMIRROR

Bharati Sawant

Others

4  

Bharati Sawant

Others

माझी शाळा

माझी शाळा

1 min
396

ये गं ये गं सरसर सरी

ऋतु आला पावसाळा

मृगसरी खूप कोसळून

बुडावीच माझी शाळा


चार दिवस मिळो सुटी

घरी ठेव मारकुट्या बाईंना

गृहपाठ मी केला नाही

भिजवून टाक गुरुजींना


पीटी तासाला असावी

उघडीप पावसापासून 

खेळू नाचू गाऊ आम्ही 

दे सुट्टी या अभ्यासातून


शाळेत येऊ दे रोजच

कला नि संगीताचे सर

काढू चित्र करू गायन

संगीताचे गावू सप्तस्वर


साहित्याला गुण द्या
लॉग इन