STORYMIRROR

Prabhawati Sandeep wadwale

Others Children

3  

Prabhawati Sandeep wadwale

Others Children

माझी माय

माझी माय

1 min
244

साधी भोळी तू माझी माय,,,

रंग तुझा गोरापणा ,,,

ममतेच तू शहाणपण,,,

मला सांभाळलं तू छान ,,,,

वेड्यासारखी तुझी माया,,,

कर्ज कसेे फेडू तुझे मी,,,

मनातील शब्द तू कसें,,,

ओळखतेस तू आई,,,

धावून येउनी मिठीत

घे ना आई तू मला,,,

तुला पाहताच शब्द

फुटेनासे,,,

झाले माझे,,,

मौन माझे तोडून तू आई,,

शब्द ओठी आण माझ्या,,

माझी माय तू,,,


Rate this content
Log in