STORYMIRROR

Tukaram Biradar

Others

3  

Tukaram Biradar

Others

माझी माय.....

माझी माय.....

1 min
137

माझी माय, माझी माय,

मला खुप खुप आवडते,

माझ्या मायेच्या छायेत मी खूप सुखी आहे, माझी माय माझा आधारस्तंभ आहे,

माझ्या प्रत्येक चांगल्या कामात माझी माय दिसते,

माझ्या मायेची बरोबरी या जगात कोणीही करुच शकत नाही,

माझी माय आहेच तशी प्रेमळ,

माझ्या मायेच्या हातचे जेवण खुप चवदार असते.

माझी माय मला सर्वाधिक प्रिय आहे,

असणार आणि होती..... 


साहित्याला गुण द्या
लॉग इन