माझी आवड
माझी आवड
1 min
421
मला छंद वाचनाचा
पडे माझ्याच ज्ञानात भर
छंद मजला लिहीण्याचा
होई माझेच शुद्ध लेखन छान फार ।।1।।
आवड मज संगीताची
अंतकरण होई ऐकण्याने शुद्ध
आवड मज गाण्याची
त्याने मिळे मजशी मनशांती ।।2।।
आवड मज प्राण्यांची
लडीवाळे मायेचा हात त्यांस देऊनी
मनास मिळे तो समाधान
एक आवड पुर्ण करण्याचा मनी ।।3।।
