STORYMIRROR

Rajesh Varhade

Others

3  

Rajesh Varhade

Others

माझे वडील हिरो

माझे वडील हिरो

1 min
296

स्वार्थी लबाड दुनियेत कोण किती खोटा

खरा वावरतांना भटकलो बाबा मला माफ करा

तुमचे संस्कार घ्यावी होते व्यवहार करता

 पण समोरच्याला देणे उत्तर जशास तसे वागता

अंहमपना जात नाही समोरच्याचे वागणे पाहून 

मलाही एक पायरी सोडावे लागली जाणून

नाव जाणार तुमचे म्हणून मीही वागले

 नाव टिकवण्या कृष्ण अर्जुन संवाद आठवले

सत्य असत्य पाहणे वेळ थोडा कमी होता 

समोरचा वरचढहोऊन मला बोलता

तोल माझा गेला थोडाच सावरलो 

पण जगातले लोक पाहतांना बहकलो.


Rate this content
Log in