STORYMIRROR

Prabhawati Sandeep wadwale

Children Stories Inspirational Others

3  

Prabhawati Sandeep wadwale

Children Stories Inspirational Others

माझे प्रेमळ बाबा

माझे प्रेमळ बाबा

1 min
206

माझे प्रेमळ बाबा

माझे प्रेमळ बाबा

पूर्ण दुनियेत बेस्ट बाबा ,,,

आहोत तुम्ही,,

रोज सत्याच्या मार्गावर

चालाव ही सीख देता तुम्ही

काही चूकल तर डोक्यावर

हात फिरवून,,,

मलाा प्रेमाने समजवता तुम्ही

माझे प्रेमळ बाबा

हाथ धरून चालायला

शिकवला तुम्ही,,,

भोळे महादेवसारखे तुम्ही

माझे प्रेमळ बाबा.


साहित्याला गुण द्या
लॉग इन