STORYMIRROR

अमोल धों सुर्यवंशी

Others

3  

अमोल धों सुर्यवंशी

Others

माझे जग तूझ्या भवती

माझे जग तूझ्या भवती

1 min
161

ठेच लागे आई

आठवण तुझी येई.

वेदना मला होई.

अश्रू तू ढाहळी

तूझ्या रक्ता मासांचा

मी गोळा

आई तूझा स्वभाव

लय भोळा

भाबडी तू

मुख गोडी तू

चांदण्याची चमक तू

अभाळा ऐवढ प्रेम तू

समुद्राचा अंत तू

आई आई आई

साधा सुखी असो

देवा माझी माई.

सावली पारंब्यांना

अशा मी घडलो

माय तूझ्या पदरा

आडून जमीनीवर

खेळलो.

जशा वड सोडत

नाही पारंब्यांचा हात.

तशी माऊली तू

देतेस सदा मला साथ.

माझे जग तूझ्या भवती

तूझे जग मी...


Rate this content
Log in