STORYMIRROR

Manisha Joshi

Others

2  

Manisha Joshi

Others

माझे घर

माझे घर

1 min
383


 बाहेरच्या जगापासून सुरक्षित ठेणारे

नात्यांची गुंफण बांधणारे

सुखाच्या आठवणींचा खजिना असणारे

कधी हारलो, निराश झालो तर प्रत्येकाला 

हक्काचा कोपरा देणारे

थकून घरी परतल्यावर 

क्षणात हलके वाटणारे.

जगात कुठेही गेलो तरी 

घरी परतावेसे वाटणारे

'घर 'मनातून कधीच पुसले न जाणारे..


साहित्याला गुण द्या
लॉग इन