STORYMIRROR

Kirti Borkar

Others

3  

Kirti Borkar

Others

माझा तो....

माझा तो....

1 min
252

माझा “तो" असा असावा

जगात दुसरा तसा नसावा

मलाच तो सर्वस्व मानणारा

माझा “तो " असा असावा....


सर्वांना अगदी आपलं मानणार

आयुष्यातील सल्लागार व्हावं

माझ्या चुका लक्षात घेणारा

माझा “तो” असा असावा....


Rate this content
Log in